१) व्यसनाच्या अति आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करणे.
२) व्यसमुक्ती केंद्रातील वातावरण आनंदी व प्रसन्न आहे.
३) रुग्णांशी सुसंवाद साधून भूतकाळातून भविष्याकडे कशी वाटचाल करावी यासाठी ब्रेनवॉश प्रोग्रॅम.
४) कुटुंबामध्ये, समाजामध्ये पुन्हा नव्याने उभे रहाण्यासाठी प्रोत्साहित करणे.
५) रुग्णामधील असणाऱ्या पॉझिटीव्ह बाबींवर काम करून रुग्णांचे पुनर्वसन करणे.
६) सुसंवाद,पौष्टिक आहार,मानसिक व शारीरिक तंदुरुस्त,प्रेरणादायी व्याख्याने,समुपदेशन, मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रामध्ये कसलाही तणाव येऊ न देता आदर्श व्यक्ती घडवणे हाच आमचा प्रामाणिक उद्देश.
१) व्यसनाधीन,नैराश्यग्रस्त व्यक्तींना व्यसनमुक्त,आशावादी,सक्षम बनवण्याचे वैशिष्ठयपूर्ण प्रशिक्षण व उपक्रम.
२) योग,ध्यान,समुपदेश,योगनिद्रा याद्वारे मन व शरीर स्वस्थ बनवणे.
३) सकस आहार व पौष्टिक आहार.
४) राहण्याची उत्तम सुविधा.
५) वाचनासाठी प्रशस्त ग्रंथालय.
५) कॅरम,चेस,लुडो,बौद्धिक खेळ, मनोरंजनात्मक खेळ.
६) वैयक्तिक समुपदेश.
७) प्रेरणादायी व्याख्याने,सेमिनार,आयोजन.
८) मनोरंजन – काव्यवाचन,कथाकथन,भजन,संगीतखुर्ची,गीतगायन,क्रिकेट इ.
९) २४/७ मेडिकल सुविधा उपलब्ध.
१०) भूतकाळातुन भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी पेशंटचे पुनर्वसन करणे.
११) व्यसनमुक्त झालेल्या केंद्रातील व्यक्तींना उद्योग व्यवसाय,कामे,नोकरी या माध्यमातून मदत करणे.
* निर्व्यसनी जीवन सुंदर जीवन *
* दारू पिणे हे व्यसन नसून मनाचा आजार आहे,आम्ही येथे मनावरच काम करतो *

Chandralok Building, Near BhajivaliBai Putla, Usmanpura Aurangabad.
Gat No. 279 Pangara Road, Vanjarwadi, Taluka Kandhar, Dist Nanded, Maharashtra